भारतातला आकर्षक पोषाखामागचा भीषण वर्णद्वेष...
भारतातील कोणतेही वृत्तपत्र उघडा, त्यातील अनेक पानं ‘मॅट्रीमोनियल’ला (लग्न जुळवून देणाऱ्या संस्थांच्या जाहिरातींना) वाहिलेली असतात. तिथे उघडच जातींची उतरंड पाहायला मिळते आणि आपापल्या जातीचं स्थळ तिथे सापडतं. तिथंही उच्चजातीय, बहुजन आणि इतरेजन यांचे वेगवेगळे बॉक्सेस असतात. तसंच सरमिसळ किंवा ‘शिवाशिव’ होऊ नये म्हणून खबरदारी घेतलेली असते.......